4BHK For Rent in Sadashiv Peth, Pune
₹4,000 per month · 4BHK · Suitable for Contact advertiser for suitability






Property details
✨ रूम पार्टनर्स हवे आहेत!➡️ *1 मुलगा हवा आहे. – 1 सप्टेंबर 2026 पासून* ◾️ फ्लॅट: 🏠 4BHK Flat with Terrace – मस्त कूल आणि कंफर्टेबल! ◾️ भाडं: 💸 फक्त ₹4000 ◾️ डिपॉजिट: 🔐 ₹5000 (Refundable – म्हणजे परत मिळणारच!) ◾️ ब्रोकरेज: NA ◾️ लोकेशन: 📍खजिना विहीर चौक, Sp बिर्याणी जवळ, सदाशिव पेठ,पुणे. 🛎 सुविधा 🚿 24 तास पाण्याचा पुरवठा 🗑 रूमच्या बाहेर डस्टबिन – कामगार येऊन स्वच्छता करतील, तुम्हाला काहीच करायचं नाही! 🔥 Induction Gas (No Cooking) – हिवाळ्यात सुद्धा मस्त गरम पाणी! 📌 जवळची ठिकाणं: 🏫 Dnyan Prabodhani 🏛️ Prestige Point 🚍 Tilak Road 🚦 Sp College 📚 Library– चालत जाण्याचं अंतर! ✅ सेफ, सोयीचं आणि बजेटमध्ये – पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी! संपर्क करा - 📞 / 🕐 वेळ – कधीही कॉल करा, स्वागत आहे!
Location and rent
This 4BHK for rent is listed in Sadashiv Peth, Pune for ₹4,000 per month. Contact details are shown only after sign-in for user safety.