1BHK For Rent in Aundh, Pune
Rent available on request · 1BHK · Suitable for Contact advertiser for suitability







Property details
रुम पार्टनर्स हवे आहेत- 2 👨🦱👨🦱मुले 1 नोव्हेंबर पासून (MPSC/UPSC) ✅फ्लॅट:-1BHK मध्ये मी एकटा आहे अजुन दोघांच्या साठी जागा आहे ✅भाडे-2600(लाईट बिल सोडून) (जर दोघेच राहणार असतील तर भाडे 3200+ light बिल येईल कोणी इच्छुक असेल तर फक्त दोघेच राहता येईल) ✅डिपॉजिट-3000 ❌ब्रोकरेज- नाही 📍 ठिकाण - 6 वा मजला,महालक्ष्मी अपार्टमेंट राष्ट्र सेवा दल अभ्यासिके जवळ, चैतन्य हॉस्पिटल च्या समोर सिंहगड रोड पुणे. फ्लॅट 6th मजल्यावर आहे लिफ्ट नाही जिन्याचा वापर करावा लागतो.. 📌एकमेव अट:आपणांस कोणत्याही प्रकार चे व्यसन नसावे. 📌 जवळची ठिकाणे:- स्वारगेट,सारसबाग,एस पी कॉलेज संपर्कासाठी टेलिग्राम युजरनेम- 📱 @SHIVRATNA707 📱 ➡️📞संपर्कची निश्चित वेळ- (सकाळी 8 ते रात्री 11)
Location and rent
This 1BHK for rent is listed in Aundh, Pune for Rent available on request. Contact details are shown only after sign-in for user safety.