1 RK For Rent in Warje, Pune
₹10,000 per month · 1 RK · Suitable for Contact advertiser for suitability
Property details
🏠 URGENT: 1 RK फ्लॅट भाड्याने देणे आहे 💥वारजे येथे बॅचलर्स (Boys / Girls) किंवा फॅमिलीसाठी 1 RK फ्लॅट उपलब्ध आहे. 📍 लोकेशन: सारथी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (Saarathi Multispeciality Hospital), वारजे ब्रिज जवळ, वारजे, पुणे ⬛ रूम प्रकार: 1 RK (फ्लॅट) ⬛ कोणासाठी: बॅचलर्स (Boys / Girls) किंवा फॅमिली ⬛ एकूण भाडे: ₹10,000/- दरमहा + लाईट बिल ⬛ मेंटेनन्स: ₹500/- दरमहा (Maintenance Charges) ⬛ डिपॉझिट: ₹15,000/- ⬛ ब्रोकरेज: No Brokerage (ब्रोकरेज नाही) ⬛ लाईट बिल: नियमानुसार ✅ ठळक बाबी: • हायवे, बस स्टॉप आणि मुख्य मार्केट अगदी जवळ • कर्वे नगर आणि कोथरूडसाठी सोपा प्रवास • 24 तास पाणी आणि बाईक पार्किंग सुविधा 🗓 उपलब्ध: 1 नोव्हेंबरपासून (Available from 1st Nov) इच्छुकांनी त्वरित कॉल करा किंवा टेलिग्रामवर मेसेज करा: ✈️ Telegram: @shivamshardul 📞 संपर्क:
Location and rent
This 1 RK for rent is listed in Warje, Pune for ₹10,000 per month. Contact details are shown only after sign-in for user safety.